Door43-Catalog_mr_tn/MAT/05/27.md

18 lines
2.5 KiB
Markdown

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
# येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "तू" किंवा "तुला" हे सर्व आढळणारे शब्द एकवचनी आहेत. परंतु तुमच्या भाषेमध्ये कदाचित त्यांचे बहुवचनामध्ये भाषांतर करावे लागेल.
# करणे
ह्या शब्दाचा अर्थ तसे वागणे किंवा कांहीतरी करणे.
# परंतु मी तुम्हांला सांगतो
येथे "मी" हा शब्द स्पष्ट व प्रबळ आहे. त्याचा अर्थ येशू जे कांही सांगत आहे ते देवाच्या मूळ आज्ञांइतकेच महत्वाचे आहे हे सूचित करते. ५:२२ मध्ये जो स्पष्टपणा आणि जोर आहे त्याप्रमाणेच ह्याचे भाषांतर करण्याचा प्रयत्न करा.
# जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनांत तिच्याशी व्यभिचार केलाच आहे
जो व्यक्ती एखाद्या स्त्रीकडे कामेछेने पाहतो तो प्रत्यक्षांत व्यभिचार करणाऱ्या
याऱ्य व्यक्ती इतकाच दोषी आहे असे हे रूपक असे सूचित करते. (पाहा: रूपक, सामीप्यमुलक लक्षणा)
# एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो
"दुसऱ्या
याऱ्य स्त्रीच्या सहवासाची कामना करतो"