Door43-Catalog_mr_tn/MAT/05/23.md

1.8 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

तू

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "तू" किंवा "तुला" हे सर्व आढळणारे शब्द एकवचनी आहेत. परंतु तुमच्या भाषेमध्ये कदाचित त्यांचे बहुवचनामध्ये भाषांतर करावे लागेल.

तुझे दान अर्पण्यांस

"तुझे दान देण्यांस" किंवा "तुझे दान आणण्यांस"

आणि स्मरण झाले

"आणि जेव्हा याऱ्य तू वेदीजवळ उभा राहातोस आणि तुला स्मरण झाले"

तुझ्या भावाचे तुझ्याविरुद्ध कांही आहे

"तुमच्या द्वारे काही इजा किंवा नुकसान झाले ह्याची तुम्हांला आठवण करून देण्यांत आली"

प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर

"तुझे दान अर्पण करण्याअगोदर तुझ्या भावाशी समेट कर" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)