Door43-Catalog_mr_tn/MAT/05/17.md

1.1 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

एक काना किंवा मात्रा

"अगदी सगळ्यांत लहान अक्षर किंवा अक्षराचा लहानातला लहान भाग" किंवा "बिनमहत्वाचा वाटणारा एकहि नियम" (पाहा: रूपक)

आकाश व पृथ्वी

"सगळे कांही देवाने निर्माण केले" (पाहा: उपलक्षण अलंकार)

सर्व कांही पूर्ण झाल्याशिवाय

"नियम शास्त्रांत जे कांही लिहीले आहे ते सर्व देवाने पूर्ण केले आ." (पाहाल कर्तरी किंवा कर्मणी)