Door43-Catalog_mr_tn/MAT/05/05.md

13 lines
1.2 KiB
Markdown

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
# नीतिमत्वाचे भुकेले व तान्हेले
"ज्याप्रकारे त्यांना जेवण व पाण्याची इच्छा असते तशीच योग्य जीवन जगण्याची इच्छा असते" (पाहा: रूपक)
# ते तृप्त होतील
"देव त्यांना तृप्त करील" (पाहा: कर्तरी किंव कर्मणी)
# जे अंत:करनाचे शुध्द
"लोक ज्यांची हृदयें शुद्ध आहेत"
# ते देवाला पाहतील
"त्यांना देवाबरोबर राहाण्याची परवानगी मिळेल" किंवा "देव त्यांना त्याच्याबरोबर राहाण्याची परवानगी देईल"