Door43-Catalog_mr_tn/MAT/05/01.md

1.4 KiB

अध्याय ५

७ ही एकाच घटना आहे. येशू डोंगरावर जाऊन त्याच्या शिष्यांना शिकवीत आहे.

त्याने तोंड उघडले

"येशूने बोलाण्यांस सुरूवात केली."

त्यांना शिकविले

"त्यांना" हा शब्द त्याच्या शिष्यांचा उल्लेख करतो.

आत्म्याने दीन

"ते ज्यांना देवाची गरज आहे हे त्यांना ठाऊक आहे"

जे शोक करतात

हे लोक दु:खि आहेत कारण १) जगाचा पापीपणा किंवा २) त्यांचे स्वत:चे पाप किंवा ३) कोणाचा तरी मृत्यू. तुमच्या भाषेची मागणी नसे पर्यंत शोकाचे कारण दाखवू नका.

त्यांचे सांत्वन करण्यांत येईल

पर्यायी भाषांतर: "देव त्यांचे सांत्वन करील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)