Door43-Catalog_mr_tn/MAT/04/01.md

13 lines
1.5 KiB
Markdown

सैतानाने येशूला परीक्षेत कसे पाडले हे हा विभाग वर्णन करतो.
# सैतान...भुरळ पाडणारा
हे दोन्ही एकाचाच उल्लेख करतात. दोघांचे भाषांतर करण्यासाठी कदाचित तुम्हांला एकाच शब्दाचा उपयोग करावा लागेल.
# त्याने उपास केला...त्याला भूक लागली
हे येशूचा उल्लेख करतात.
* जर तू देवाचा पुत्र आहेस तर, आज्ञा कर
हा असू शकतो मोह १) स्वत:च्या फायद्यासाठी चमत्कार करणे, "आज्ञा करण्याद्वारे हे सिध्द कर की तू देवाचा पुत्र आहेस" (पाहा: यु डी बी ). सैतानाला हे माहित आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे असे गृहीत धरणे हे सर्वांत चांगेल आहे.
# ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर
"ह्या धोंड्यांना म्हण की, 'भाकरी हो!'"