Door43-Catalog_mr_tn/LUK/24/50.md

1.0 KiB

असे झाले की

‘’ते झाले की’’

तो त्यानं आशीर्वाद देत असताना

‘’येशू देवाला त्यांचे चांगले करावे अशी मागणी करत होते’’

त्याला नेण्यात आले

कोणी येशूला वर स्वर्गात घेतले हे लूक सांगत नाही म्हणून, आपल्याला माहित नाही की देवाने स्वतः किंवा देवदूतांनी त्याला स्वर्गात घेतले. कोणी हे केले असे स्पष्ट करण्यास तुमच्या भाषेत जर काही पद्धत असेल, तर युडीबी च्या ‘’गेला’’ ह्या शब्दाला मान्य करणे योग्य आहे.