Door43-Catalog_mr_tn/LUK/24/48.md

1.5 KiB
Raw Permalink Blame History

तुम्ही साक्षीदार आहात

‘’तुम्ही इतरांना सांगावे की माझ्याबद्दल जे काही तुम्ही पाहिले ते खरे आहे. शिष्यांनी येशूचे जीवन, मृत्यू, आणि पुनरुत्थान पाहिले, आणि त्याने इतर लोकांना त्यांनी काय केले ह्याचे वर्णन करू शकले.

माझ्या पित्याचे वचन मी तुम्हाला पाठवले आहे

‘’माझ्या पित्याने तुम्हाला जे द्यायचे वचन दिले होते ते मी तुम्हाला देतो’’

वस्त्रांना परिधान करून

‘’सामर्थ्ययुक्त व्हा’’ किंवा ‘’सामर्थ्य प्राप्त करा. देवाचे सामर्थ्य लोकांना असे झाकून टाकेल जसे वस्त्र व्यक्तीला झाकून टाकतात. (पहा: रूपक अलंकार)

वरून सामर्थ्य

‘’स्वर्गातून’’ किंवा ‘’देवापासून’’