Door43-Catalog_mr_tn/LUK/24/41.md

956 B
Raw Permalink Blame History

ते आनंदाने आश्चर्यचकित झाले

‘’ते खरे होते ह्यावर अजूनही त्यांचा विश्वास नव्हता! ते खुप उल्ल्हासित झाले,पण त्याच वेळी, ते खरेच घडले ह्यावर विश्वास ठेवणे त्यांच्यासाठी कठीण होते.

आणि आश्चर्याने विचार करत

‘’आणि आश्चर्यचकित झाले’’ (युडीबी) किंवा ‘’हे कसे असे झाले ह्यावर विचार करू लागले’’

त्यांच्यापुढे

‘’त्यांच्या समोर’’ किंवा ‘’ते पाहत असताना’’ (युडीबी)