Door43-Catalog_mr_tn/LUK/24/38.md

1.3 KiB
Raw Permalink Blame History

तुम्ही एका घाबरला?

हा एक अभिप्रेत प्रश्न आहे ज्याच उपयोग त्याचे सांत्वन करण्यासाठी केला गेला आहे. ह्याचे भाषांतर ‘’तुम्ही भयभीत होऊ नका. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

आणि तुमच्या मनात प्रश्न का उद्भवतात?

‘’तुमच्या मनात शंका का येते? हा अभिप्रेत प्रश्न सौम्य धिक्कार आहे. ह्याचे भाषांतर ‘’तुमच्या मनात शंका घेण्याचे थांबवा. येशू जिवंत आहे ह्यावर त्यांनी शंका घेऊ नये असे त्याचे म्हणणे आहे. युडीबी मध्ये हे स्पष्ट केले जाते. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण)

मांस आणि हाडे

हा शरीराला संदर्भ देण्याचा मार्ग आहे.