Door43-Catalog_mr_tn/LUK/24/25.md

1.4 KiB
Raw Permalink Blame History

येशू त्यांना म्हणाला

‘’त्यांना चे दुहेरी स्वरूप वापरा.

अंतःकरणात मंद

‘’तुमचे हृदय मंद असून प्रतिसाद देण्यास मतीमंद आहे’’

ते आवश्यक नव्हते का

हा एक अभिप्रेत प्रश्न आहे ज्याचा अर्थ ‘’ते आवश्यक आहे. (पहा: अभिप्रेत प्रश्न) सहन करून येशूने योग्य ते केले आणि जर सहन केले नसते तर अयोग्य कृत्य केलें असते.

त्याच्या गौरवात जाण्यास

ह्याचा संदर्भ त्या वेळेशी आहे जेव्हा येशू सर्वांना त्याचे सौंदर्य आणि बल दाखवून सन्मान आणि आराधना संपादन करेल.

येशूने त्यांच्यासाठी त्याचा अर्थ उलगडून सांगितला

‘’त्यांना ‘’चे दुहेरी स्वरूप वापरा.