Door43-Catalog_mr_tn/LUK/24/22.md

597 B

पण देखील

पुरुषांनी स्त्रियांची वार्ता चांगली म्हणून लेखली, येशूच्या मृत्यूत भर म्हणून काहीतरी अधिक वाईटाची भर म्हणून नाही.

त्या कबरेकडे असताना

स्त्रिया त्या कबरेजवळ होत्या.

देवदुतांचे दर्शन

‘’एका दृष्टांतात देवदूत’’