Door43-Catalog_mr_tn/LUK/24/21.md

690 B
Raw Permalink Blame History

तो इस्रायेलची मुक्ती करेल

रोमी लोकांनी यहुदी लोकांवर अधिकार केला. शिष्यांचा अर्थ होता ‘’ज्याच्या द्वारे इस्राएल रोमी शत्रूंपासून मुक्त होईल, त्यांची सुटका होईल. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण)

ह्या गोष्टी घडल्या म्हणून

‘’त्याला ठार मारण्यात आले म्हणून’’ (युडीबी)