Door43-Catalog_mr_tn/LUK/24/17.md

799 B
Raw Permalink Blame History

तू एकमेव व्यक्ती आहे का

‘’तू’’ चा संदर्भ येशुशी आहे, तर तू (एकवचनी)वापरा. ही एका अभिप्रेत प्रश्नाची सुरुवात होती. क्ल्यपा ह्याने त्याचे आश्चर्य व्यक्त केले की येशू यरुशलेमात ज्या गोष्टी घडल्या त्या जाणून घेण्यासाठी प्रगट झाला नव्हता. ह्याचे भाषांतर ‘’तूच ती एकमेव व्यक्ती असेल. (पहा: अभिप्रेत प्रश्न)