Door43-Catalog_mr_tn/LUK/24/11.md

1.2 KiB
Raw Permalink Blame History

पण हा संदेश प्रेषितांना वायफळ बोलणे आहे असे भासवतो

‘’पण प्रेषितांनी विचार केला की स्त्रिया जे काही बोलत होत्या ते वायफळ होते’’

ते उठले

हा एक इब्री वाक्यांश आहे ज्याचा अर्थ ‘’कृती करण्यास सुरु केले’’ असा आहे. पेत्र उभा किंवा बसला होता हे कृती करण्यास महत्वाचे नाही असे ठरवले. ह्याचे भाषांतर देखील ‘’बाहेर जाण्यास निघाले. (पहा: शब्दप्रयोग)

ओणवे होऊन

‘’वाकून उभा राहिला’’ त्या कबरेत पाहण्यास

ती तागाची वस्त्रे पाहत

‘’केवळ ती तागाची वस्त्रे’’