Door43-Catalog_mr_tn/LUK/24/08.md

1.1 KiB

त्याचे शब्द आठवले

‘’येशूचे शब्द त्यांना आठवले’’

त्या कबरेपासून परतले

कथन करणाऱ्याचे निरीक्षण कबर आणि प्रेषित ह्यांच्यातील मार्गातून पाहिले जाते (युएलबी). युडीबी मध्ये निरीक्षण करण्याचे स्थळ कबरेकडे आहे, ह्याकडे पाहत की स्त्रिया तेथून निघून गेल्या. कोणत्याही बाबतीत, स्त्रिया ती कबर सोडून गेल्या आणि प्रेषित होते तिकडे गेले.

उर्वरित सर्वजण

‘’बाकीचे सगळे लोक जे त्या अकराव्या प्रेषितांच्या बरोबर होते’’