Door43-Catalog_mr_tn/LUK/24/06.md

2.4 KiB
Raw Permalink Blame History

(देवदूत त्या स्त्रियांच्या बद्दल बोलत राहतात.)

लक्षात ठेवा कसे

‘’काय लक्षात ठेवा’’

तो तुमच्याशी बोलला

एक आठवड्याचा आधी किमान येशू हे बोलला होता.

तुम्हाला

‘’तू’’ हा शब्द अनेकवचनी आहे. त्याचा संदर्भ स्त्रियांशी आणि शिष्यांशी आहे. (पहा: ‘’तू’’ चे स्वरूप)

की मनुष्याचा पुत्र

ही एका अप्रत्यक्ष उद्गाराची सुरुवात आहे. ह्याचे भाषांतर युडीबी मधील थेट उद्गारांनी देखील करता येते. (पहा: भाषेचे उद्गार)

की मनुष्याच्या पुत्राने

‘’मनुष्याच्या पुत्राने तसे असणे आवश्यक आहे. हे निश्चित घडेल असे होते कारण ते नक्की होईलच असे त्यांनी ठरवले होते.

त्यांना त्याच्या हाती सोपवून

‘’त्याच्या हाती सुपूर्त करून’’ किंवा ‘’त्यांच्या स्वाधीन करून. ह्या वाक्याचे भाषांतर एका कर्तरी क्रियापदाने देखील करता येते: ‘’त्यांना माझ्या स्वाधीन मनुष्याच्या पुत्राला करावे लागेल, की त्याला पापी लोकांच्या स्वाधीन केले जाईल’’ (युडीबी) किंवा ‘’कोणीतरी पापी लोकांना निश्चित मनुष्याच्या पुत्राला पकडण्यास सहाय्य करतील.(पहा: कर्तरी किंवा कर्मणी)