Door43-Catalog_mr_tn/LUK/22/63.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधल्यावर

‘’त्याच्या डोळ्यांवर त्यांनी पट्टी बांधल्यावर तो पाहू शकत नव्हता’’

भविष्यवाणी! तुला मारले तो कोण आहे?

येशू एक संदेष्टा होता ह्यावर त्या रखवालदारांचा विश्वास नव्हता. तर त्यांचा विश्वास होता की डोळे बांधल्यावर देखील जो पाहू शकतो तो खरा संदेष्टा होता. त्यांनी येशूला संदेष्टा म्हंटले, पण तो संदेष्टा नव्हता हे त्यांना दाखवून द्यायचे होते. पर्यायी भाषांतर: ‘’तू संदेष्टा आहेस हे सिद्ध कर. तुला कोणी मारले हे सांग’’ किंवा ‘’अरेय संदेष्ट्या, तुला कोणी मारले? (पहा: उपरोधक)

भविष्यवाणी कर !

‘’देवापासून आलेले शब्द बोल! ह्याची अवलंबित माहिती म्हणजे देवाला येशूने सांगायला हवे होते की त्याला कोणी मारले कारण येशूच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती म्हणून तो पाहू शकत नव्हता. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण)