Door43-Catalog_mr_tn/LUK/22/61.md

601 B

प्रभूचे वचन

‘’येशूचे शब्द’’ किंवा ‘’येशू जे बोलला होता ते’’

आज

प्रभात होण्यापूर्वी किंवा प्रभातीच्या समयी काय होईल ह्याबद्दल येशू आदल्या दिवशी संध्याकाळी बोलला होता. म्हणून त्याचे भाषांतर ‘’आज रात्री’’ असे केले जाऊ शकते.