Door43-Catalog_mr_tn/LUK/22/56.md

1.5 KiB

त्याच्याकडे थेट पाहून म्हंटले

‘’पेत्राकडे थेट पाहून अंगणातील इतर लोकांना म्हंटले’’

हा मनुष्य देखील त्याच्याबरोबर होता

ती स्त्री लोकांना सांगत होती की पेत्र येशूच्या बरोबर होता. तिला कदाचित पेत्राचे नाव माहित नव्हते.

पण पेत्राने ते नाकारले

‘’पण पेत्र म्हणाला की ते खरे नाही’’

बाई, मला तो ठाऊक नाही

पेत्राला त्या बाईचे नाव माहित नव्हते. तिला ‘’बाई’’ असे म्हणून ती तिचा अपमान करत नव्हता. जर लोकांना वाटते की तो तिचा अपमान करत होता, तर माहित नसलेल्या स्त्रीला कसे संबोधन करतात जे संस्कृतीत मान्य असेल त्याचा उपयोग करा, किंवा तो शब्द सोडून द्या.

गृहस्था, मी नाही

‘’बाई’’च्या वरील टीप पहा.