Door43-Catalog_mr_tn/LUK/22/54.md

832 B
Raw Permalink Blame History

त्याला दूर नेले

‘’येशूला अटक केली त्या बागेतून त्याला दूर नेले’’

त्यांनी एक विस्तव पेटवला

ह्याचे भाषांतर ‘’त्यांच्यातील काही जणांनी विस्तव पेटवला. विस्तव त्यांना उबदार ठेवण्यासाठी वापरण्यात येत होता.

अंगणाच्या मध्ये

प्रमुख याजकाच्या घराच्या बाहेर हे अंगण होते. त्यःच्या भोवती भिंती होत्या, पण छत नव्हते.