Door43-Catalog_mr_tn/LUK/22/47.md

3.1 KiB
Raw Permalink Blame History

पहा, लोकसमुदाय त्याच्याकडे आला

‘’पहा’’ हा शब्द गोष्टीतील नवीन गटाची ओळख करून देतो. तुमच्या भाषेत असे करण्याचा मार्ग असेल. इंग्रजी मध्ये ‘’त्या ठिकाणी एक लोकसमुदाय आला...

त्यांना मार्गदर्शन करत

ह्याचे भाषांतर ‘’त्यांना येशूकडे नेत. येशू कोठे होता हे यहूदा लोकांना दाखवत होता. तो लोकांनी काय करावे हे त्यांना सांगत नव्हता.

त्याचे चुंबन घेण्यास

ह्याचे भाषांतर ‘’त्याला एक चुंबन देऊन अभिवादन करण्यास’’ किंवा ‘’त्याला चुंबन देत अभिवादन करण्यास. जेव्हा लोक इतर मित्र किंवा कुटुंबातील लोकांना भेटून अभिवादन करत ते त्यांना एका किंवा दोन्ही गालांवर चुंबन देत. जर तुमच्या वाचकांना एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला चुंबन देईल हे ऐकून घेण्यास विचित्र वाटत असेल, तर त्याचे भाषांतर अधिक सामान्य रीतीने करा: ‘’त्याला एक मैत्रीचे अभिवादन करत. (पहा: अज्ञान गोष्टींचे भाषांतर)

मनुष्याचा पुत्र

येशू स्वतःचा संदर्भ देण्यास ह्या पदाचा वापर करत आहे.

चुंबन देऊन तू मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय

येशूने ह्या अभिप्रेत प्रश्नाचा उपयोग यहुदाला दटावण्यास केला: ‘’तू मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यास चुंबनाचा वापर करतो का! यहूदा केवळ हातवारे किंवा शब्द जसे ‘’येशूच तो एक मोठी कोनशीला आहे’’ येशूकडे बोट दाखवून करू शकत होता, पण त्याने प्रेमाचे चिन्ह ,चुंबन ह्याचा एक लबाडी म्हणून उपयोग केला. (पहा: अभिप्रेत प्रश्न)