Door43-Catalog_mr_tn/LUK/22/45.md

1.3 KiB
Raw Permalink Blame History

प्रार्थना करून उठल्यावर

ह्याचे भाषांतर ‘’प्रार्थना झाल्यावर येशू उठला तेव्हा’’ किंवा ‘’प्रार्थना करून झाल्यावर, येशू उठला आणि.

त्यांच्या दुखामुळे ते झोपी गेलेले त्याला दिसले

‘’ते खिन्न झाल्यामुळे झोपलेले त्याने पाहिले’’

तुम्ही का झोपले आहात?

हा एक अभिप्रेत प्रश्न आहे. शक्य अर्थ आहेत १) ‘’तुम्ही आता झोपले आहात म्हणून मला आश्चर्य वाटते’’ किंवा २)’’तुम्ही आता झोपून जाऊ नये!(पहा: अभिप्रेत प्रश्न)

परीक्षेत पडणे

‘’परीक्षेत पडावे;; किंवा ‘’तुम्ही परीक्षेत पडल्यावर पाप करणे’’