Door43-Catalog_mr_tn/LUK/22/33.md

1.8 KiB
Raw Permalink Blame History

(सैतान पेत्राची परीक्षा करेल ह्या येशूच्या विधानाला शिमोनाचा प्रतिसाद.)

तो कोंबडा आरावणार नाही

येथे, कोंबडा आरवणे हा एक अजहल्लक्षण अलंकार आहे जो त्या दिवसांमध्ये वापरला जात होता. ‘’सकाळी सूर्योदयाच्या आधी कोंबडे आरवतात. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)

तो कोंबडा आरवणार नाही....तू नकार करण्यापूर्वी....

ह्याचे प्रदर्शन सकारत्मक रीतीने: तू नकार दिल्यावरच..... कोंबडा आरवेल. ह्या वचनाचा क्रम देखील उलट केला जाऊ शकतो: ‘’तू मला ओळखतो हे कोंबडा आरवण्याच्या आधी तीन वेळा नाकारशील’’

ह्या दिवशी

यहुदी दिवसाची सुरुवात सूर्यास्ताला होते. सूर्य मावळल्यानंतर येशू बोलत होता. सकाळ होण्यापूर्वी कोंबडा आरवणार नव्हता. ‘’ह्या दिवसाचा’’ भाग ती सकाळ होती. ह्याचे भाषांतर ‘’आज रात्री’’ किंवा ‘’सकाळी’’ असे देखील करता येते.