Door43-Catalog_mr_tn/LUK/22/28.md

2.1 KiB
Raw Permalink Blame History

(येशूने त्याच्या शिष्यांना शिकवणे सुरुच ठेवले .)

माझ्या परीक्षेत माझ्याबरोबर टिकून राहिले

‘’माझ्याबरोबर माझ्या संघर्षात राहिले’’

माझ्या पित्याने जसे मला राज्य दिले तसे तुम्हाला मी देखील देतो

काही भाषांमध्ये हा क्रम बदलण्याची गरज आहे. ‘’माझ्या पित्याने जसे मला राज्य दिले, मी ते तुम्हाला देतो.

मी तुम्हाला एक राज्य देतो

‘’मी तुम्हाला देवाच्या राज्यात अधिकारी बनवेल’’ (युडीबी) किंवा ‘’मी तुम्हाला राजे बनवेल’’

जसे माझ्या पित्याने मला राज्य दिले

‘’जसा माझ्या पित्याने त्याच्या राज्यात मला अधिकार दिला’’

त्तुम्ही सिंहासनावर बसाल

‘’सिंहासनावर बसाल’’ हा ‘’राजांचे काम करणे ‘’ह्यासाठी एक अजहल्लक्षण आहे. ह्याचा अर्थ ‘’तुम्ही राजे म्हणून काम कराल’’ किंवा ‘’तुम्ही राजांचे काम कराल. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)

राजासने

ह्याचे भाषांतर ‘’राजांच्या खुर्च्या’’ किंवा ‘’राजांसाठी बनवलेल्या खुर्च्या.