Door43-Catalog_mr_tn/LUK/22/21.md

1.1 KiB
Raw Permalink Blame History

(येशू त्या प्रेशितांशी बोलत राहतो.)

जो मला धरून देईल

‘’जो मला धरून देणार आहे’’

कारण मनुष्याचा पुत्र निश्चित जाईल

‘’निश्चित, मनुष्याचा पुत्र जाईल’’ किंवा ‘’कारण मनुष्याचा पुत्र मरणार आहे’’

पण ज्याच्या द्वारे त्याला धरण्यात येईल त्याची किती दुर्दशा!

‘’पण जो कोणी मनुष्याच्या पुत्राला धरून देईल त्याची किती दुर्दशा होणार ! किंवा ‘’पण जो माणूस मनुष्याच्या पुत्राला धरून देईल त्यासाठी हे किती भयंकर असेल !