Door43-Catalog_mr_tn/LUK/22/19.md

3.7 KiB
Raw Permalink Blame History

भाकर

ह्या भाकरीत खमीर नव्हते, म्हणून ती सखल होती.

त्याने ती मोडली

‘’ती मोडून’’ किंवा ‘’त्याने ते तोडली. त्याने त्याचे बरेच तुकडे केले किंवा त्याने त्याचे दोन तुकडे केले आणि प्रेषितांना स्वतः मध्ये वाटण्यास दिले. शक्य असेल तर, प्रत्येक परिस्थितीचे वर्णन करण्यास एक पद वापरा.

हे माझे शरीर आहे

शक्य अर्थ आहेत १) ‘’ही भाकर माझे शरीर आहे’’आणि २)’’ही भाकर माझ्या शरीराचे दर्शक आहे.

तुमच्यासाठी जे शरीर देण्यात आले

‘’माझे शरीर, जे मी तुम्हाला देईल’’ किंवा ‘’माझे शरीर, ज्याचे अर्पण मी तुमच्यासाठी करेल. ज्या भाषांमध्ये कोणाला ती दिली जाईल हे स्पष्ट केले गेले पाहिजे , ह्याचे भाषांतर ‘’माझे शरीर, तुमच्यासाठी ज्याला मी अधिकाऱ्यांच्या हातात ठार मारण्यासाठी देईल.

ह्यातून खा

‘’ही भाकर खा’’

माझ्या स्मरणार्थ

‘’जेणेकरून तुम्ही माझी आठवण कराल’’

हा प्याला

‘’प्याला’’ ह्या शब्दाचा संदर्भ प्याल्यातील द्राक्षरसाशी आहे. ह्याचे भाषांतर ‘’ह्या प्याल्यातील द्राक्षरस’’ किंवा ‘’हा द्राक्षरस. (पहा: अजजहल्लक्षण अलंकार)

माझ्या रक्तातील करार आहे

‘’हा नवीन करार आहे, जो माझ्या रक्ताने पूर्ण होईल’’ किंवा ‘’हा तो नवीन करार आहे, ज्याला माझ्या रक्ताने कायदेशीर ठरवण्यात येईल’’ किंवा तो नवीन कराराचे दर्शक हे, ज्याची स्थापना देव माझे रक्त सांडल्यावर करेल’’

माझे रक्त, जे तुमच्यासाठी ओतले जात आहे

‘’माझे रक्त, जे मृत्यूत तुमच्यासाठी ओतले जात आहे’’ किंवा ‘’माझे रक्त, जे माझ्या मृत्युनंतर तुमच्यासाठी माझ्या जखमांमधून वाहील. येशू त्याच्या मृत्यूबद्दल त्याचे शरीर मोडणे आणि रक्त सांडणे ह्या संदर्भात बोलला. हा एक अजजहल्लक्षण अलंकार आहे.