Door43-Catalog_mr_tn/LUK/22/14.md

1.3 KiB
Raw Permalink Blame History

माझी खूप इच्छा आहे

‘’मला खूप हे हवे होते’’ (युडीबी)

कारण मी तुम्हाला सांगतो

ह्या वाक्यांशाचा उपयोग येशू पुढे काय म्हणणार आहे त्यावर भर देण्यासाठी केला गेला आहे.

ते सांगितल्याप्रमाणे होईल तोपर्यंत

शक्य अर्थ आहेत १) ‘’वलहांडण सणाचे ध्येय सिद्ध हत नाही तोपर्यंत’’ किंवा २)’’जोपर्यंत आपण भोजन करून त्या शेवटल्या वलहांडण सणाला साजरे करत नाही. ह्याचे भाषांतर एका क्रियाशील क्रियापदाने केले जाऊ शकते: ‘जोपर्यंत देव ते पूर्ण करत नाही’’ किंवा ‘’जोपर्यंत देव त्या वलहांडण सणाचा उद्देश पूर्ण करत नाही.