Door43-Catalog_mr_tn/LUK/22/05.md

962 B
Raw Permalink Blame History

त्यांनी

‘’मुख्य याजक आणि सरदार (शास्त्री)

त्याला पैसे देण्यास

‘’त्याला ह्या शब्दाचा अर्थ यहुदाशी आहे.

सहमत होऊन बोलणे केले

‘’सहमत झाला’’ जरी येथे त्याची पुनरावृत्ती केल्यासारखे वाटते.

त्याला धरून देण्यास

‘’त्यांना येशूला पकडण्यास मदत करण्यास’’

लोकांची गर्दी नसेल तेव्हा

‘’खाजगी रीतीने’’ किंवा ‘’जेव्हा लोकांची गर्दी त्याच्या भोवती नसेल’’ (युडीबी)