Door43-Catalog_mr_tn/LUK/22/03.md

762 B
Raw Permalink Blame History

सैतान यहुदा इस्कारीयोत मध्ये शिरला

हे भूतग्रस्त होण्यासारखेच होते. (पहा: भूतग्रस्त होणे)

मुख्य याजक

‘’त्या याजकांचे पुढारी’’

सरदार

‘’मंदिराच्या रक्षणकर्त्यांचे पुढारी’’

येशूला त्यांच्या स्वाधीन कसे तो करू शकेल

ह्याचे भाषांतर ‘’कशा रीतीने तो येशूला धरून देण्यास मदत देऊ शकले.