Door43-Catalog_mr_tn/LUK/21/37.md

1.5 KiB
Raw Permalink Blame History

त्या दिवसात तो शिकवत असताना

‘’ज्या दिवसात जो शिकवत असे. ही आणि पुढील काही वचने आपल्याला येशू आणि त्या लोकांनी आठवड्यातील प्रत्येक दिवशी काय केले हे सांगतात.

मंदिरात

ह्याचा अर्थ ‘’मंदिरी’’ किंवा ‘’मंदिराच्या अंगणात.

रात्री ती बाहेर गेला

‘’रात्री तो शहराच्या बाहेर जात असे’’ किंवा ‘’रात्री तो शिकवण्यास बाहेर जात असे’’

ते सर्व लोक

ही एक अतिशयोक्ती आहे ज्याचा अर्थ ‘’लोकांचा मोठा समुदाय’’ किंवा ‘’जवळपास सर्वजण. (पहा: अतिशयोक्ती अलंकार)

पहाटेस येत आला

‘’सकाळी लवकर येत असे’’ किंवा ‘‘रोज पहाटेस येत असे’’

त्याचे ऐकण्यास

‘’त्याला शिकवताना ऐकण्यास’’