Door43-Catalog_mr_tn/LUK/21/14.md

1.6 KiB
Raw Permalink Blame History

(भविष्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांशी बोलत राहतो.)

तुमच्या मनाचा निर्धार करा

‘’तुम्ही मनाची तयारी करा’’ किंवा ‘’दृढ निश्चय करा’’

उत्तर न देण्याचा निर्धार आधीपासून करा

‘’त्यांच्या दोषारोपाच्या विरुद्ध काय बोलून स्वतःचे सौराक्षण करावे ह्याबद्दल विचार करू नका’’

शब्द आणि ज्ञान

‘’ज्ञानाचे शब्द’’ किंवा ‘’ज्ञानी शब्द. (पहा: हेन्दियादिसं)

मी तुम्हाला शब्द आणि ज्ञान देईन

‘’मी तुम्हाला कोणत्या सुज्ञ गोष्टी बोलाव्यात हे सांगेन’’

ज्यांचा विरोध तुमचे शत्रू किंवा विरोधक करू शकणार नाहीत

ह्याचा अर्थ ‘’तुमचे विरोधक ह्या शब्दांच्या विरुद्ध वाद घालू शकणार नाही किंवा हे शब्द चुकीचे आहेत असे देखील म्हणू शकणार नाही.