Door43-Catalog_mr_tn/LUK/21/10.md

1.8 KiB
Raw Permalink Blame History

मग तो त्यांना म्हणाला

‘’मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला. मागील वचनातून येशू बोलत असल्याचे ह्यात दिसते, काही भाषांमध्ये ‘’मग तो त्यांना म्हणाला असे म्हंटले जात नाही.

राष्ट्र राष्ट्राच्या विरुद्ध राज्य करेल

ह्याचे भाषांतर ‘’एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर प्रहार करेल.

राष्ट्र

देशांच्या पेक्षा ह्याचा संदर्भ लोकांच्या पारंपरिक गटांशी आहे.

राज्याच्या विरुद्ध राज्य

‘’राज्याच्या विरुद्ध राज्य उभे राहील’’ किंवा ‘’एक राज्य दुसऱ्या राज्यावर प्रहार करेल’’ (पहा:पद्न्युन्ता)

मर्या आणि दुष्काळ

‘’मर्या आणि दुष्काळ होतील’’ किंवा ‘’अनेक लोकांचा जीव घेणारे भुकेचे आणि आजाराचे समय येतील’’

भयंकर घटना

‘’ज्या घटनांनी लोक भयभीत होतील’’ किंवा ‘’ज्या घटनांनी लोक भयंकर भयभीत होतील’’