Door43-Catalog_mr_tn/LUK/20/45.md

2.3 KiB
Raw Permalink Blame History

सावध राहा

‘’त्याच्या विरुद्ध दक्ष राहा’’

जे लांब झग्यांम्ध्ये चालण्याची इच्छा बाळगतात

लांब झगे त्यांचे महत्व दर्शवतात. ह्याचे भाषांतर ‘’ज्यांना लांब झगे घालून सर्वत्र फिरायला आवडते.

जे विधवांची घरे गिळंकृत करतात

‘’ते विधवांची घरे खून टाकतात. हा एक रूपक अलंकार आहे ज्याचा अर्थ ‘’ते विधवांकडून त्यांची सर्व मालमत्ता विकत घेतात. (पहा: रूपक अलंकार)

घरे

‘घरे’’ हा शब्द येथे सर्व मालमत्तेचा संदर्भ देतात. (पहा: उपलक्षण अलंकार)

ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात

‘’ते धार्मिक असल्याचे दर्शवतात आणि खूप लांबलचक प्रार्थना करतात’’ किंवा ‘’ते लोकांनी पाहावे म्हणून खूप लांबलचक प्रार्थना करतात’’

खोटेपणाने

‘’जेणेकरून इतरांना जे ते नाहीत असे भासवण्याचा प्रयत्न करतात’’ किंवा ‘’इतरांना त्यांच्याकडे पाहून ते अधिक चांगले आहेत असे वाटेल’’

ह्यांना अधिक शिक्षा होईल

ह्याचे भाषांतर ‘’त्यांना इतरांच्या पेक्षा अधिक शिक्षा मिळेल’’ किंवा ‘’देव त्यांना इतरांच्या पेक्षा अधिक घोर शिक्षा करेल.