Door43-Catalog_mr_tn/LUK/20/39.md

1.1 KiB
Raw Permalink Blame History

काही शास्त्र्यांनी उत्तर दिले

‘’काही शास्त्री येशूला म्हणाले’’

त्यांनी त्यांना विचारायची हिम्मत केली नाही

‘’त्यांना विचारायला ते घाबरत होते’’ किंवा ‘’त्यांनी विचारण्याचा धोका घेतला नाही. त्या प्रश्नांचा हेतू आणि ते न विचारण्याची करणे ही स्पष्ट केली जाऊ शकतात. ‘’त्यांनी अधिक क्लिष्ट प्रश्न विचारले नाहीत कारण त्यांना अशी भीती होती की त्याची ज्ञानी उत्तरे परत त्यांना मूर्ख असल्याचे भासवतील. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण माहिती)