Door43-Catalog_mr_tn/LUK/20/37.md

3.0 KiB
Raw Permalink Blame History

(येशू बोलत राहतो.)

मेलेल्यांना उठवले जावे म्हणून मोशेने देखील दखव्ले० ‘’पण मोशेमे देखील दाखवले की मृत लोळ मेलेल्यातून उठतात. ‘’देखील’’ ह्या शब्दच उपयोग येथे केला आहे हे दर्शवण्यासाठी की सदुकी लोकांनी आश्चर्यचकित झाले नसतीलकारण काही शास्त्रवचनात म्हंटले आहे की मृत लोक पुन्हा उठवले जातील, पण मोशेने असे काहीतरी लिहिले असे अशी त्यांची अपेक्षा नव्हती.

त्या ठिकाणी झुद्पाशी संदर्भित

‘’ज्या भागात त्याने जळत्या झुडपाच्या बद्दल लिहिले’’ किंवा ‘’शास्त्रवचनात जळत्या झुडपाच्या बाबत’’

जेव्हा तो देवाचा धावा करतो

‘’जेव्हा मोशेने देवाचा धावा केला’’

अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, आणि याकोबाचा देव

अब्राहम, इसाहक आणि याकोबाचा देव. त्या सर्वांनी एकाच देवाची उपासना केली.

तो आता मेलेल्यांचा देव नाही

‘’देव हा मेलेल्या लोकांचा देव नाही’’ किंवा ‘’जे लोक मेले आहेत आणि ज्यांचे आत्मे देखील मृत आहेत त्यांचा तो देव नाही’’

जर जीवनतांचा

‘’तर जिवंत लोकांचा देव आहे’’ किंवा ‘’ज्यांचे आत्मे जिवंत आहेत त्यांचा तो देव आहे. जर हे स्पष्ट नसेल तर, तुम्हाला ती माहिती येथे टाकता येईल: ‘’त्यांची शरीरे जरी मृत असली. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण)

कारण सर्व त्याच्यासाठी जगतात

‘’कारण देवाच्या दृष्टीने ते सर्वच जिवंत आहेत. ह्याचे भाषांतर ‘’त्यांचे आत्मे जिवंत आहेत हे देवाला माहित आहे.