Door43-Catalog_mr_tn/LUK/20/23.md

701 B

पण येशूला त्यांच्यातील कपट कळले

‘’ते किती धूर्त होते हे येशूला समजले’’ किंवा ‘’ते येशूला शब्दात पकडण्याचे पाहत होते हे त्यांनी समजून घेतले’’

एक दिनारी

एका दिवसाच्या वेतनाप्रमाणे एक नाणे. (पहा: पवित्र शास्त्रीय पैसा)

प्रतिमा आणि लिहिलेले नाव

‘’चित्र आणि नाव’’