Door43-Catalog_mr_tn/LUK/20/17.md

3.3 KiB
Raw Permalink Blame History

(येशू त्या लोकांच्या गर्दीशी बोलत राहतो.)

पण त्याने त्यांच्याकडे पाहिले

‘’पण येशूने त्यांच्याकडे निक्षून पाहिले’’ किंवा ‘’’पण त्याने थेट त्यांच्याकडे पहिले. तो काय म्हणत होता हे त्यांना समजत आहे ह्यासाठी त्यांना जवाबदार ठरवायचे होते.

ह्या शास्त्रवचनाचा अर्थ काय आहे

हा एक अभिप्रेत प्रश्न आहे ज्याचे भाषांतर ‘’मग शास्त्रवचन कशाबद्दल बोलत होते? किंवा ‘’तू हे शास्त्रवचन समजून घेतले पाहिजे. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला त्याला कोनशीला बनवले आहे

हा रूपक अलंकार स्तोत्रातील रूपक अलंकार मधील भविष्यवाणी आहे)

ज्या दगडाला बांधणार्यांनी नाकारले

‘’बांधणार्यांनी ज्या दगडाला बांधकामासाठी पुरेसा नाही असे म्हंटले. त्या दिवसांमध्ये लोकांनी घराच्या भिंती बांधल्या आणि इतर इमारती दगडांनी बांधल्या.

तो कोनशीला

एका इमारतीला स्थैर्य देण्यासाठी हा एक महत्वाचा दगड होता. ह्याचे भाषांतर ‘’मुख्य दगड’’ किंवा ‘’सर्वात महत्वाचा दगड असे करता येते.

जो प्रत्येक जण त्या दगडावर पडेल

‘’जो कोणी त्या दगडावर पाडेल. हा रूपक अलंकार एक भविष्यवाणी आहे ज्यात मासिहाला नाकारणाऱ्या लोकांना काय होईल हे सांगितले जाते.

त्याचे तुकडे तुकडे होतील

‘’ते तुकड्यांमध्ये मोडतील. हा दगडावर पडण्याचा परिणाम आहे.

पण ज्याच्यावर तो पडेल

‘’पण ज्या कोणावर तो दगड पाडेल. हा रूपक अलंकार जे लोक मसिहाला नाकारतात त्यांचा न्याय करण्याबद्दलची भविष्यवाणी आहे.