Door43-Catalog_mr_tn/LUK/20/11.md

839 B
Raw Permalink Blame History

(येशू तो दृष्टांत सांगत राहतो.)

त्याला लज्जास्पद रीतीने वागवले

‘’त्याचा अपमान केला’’

त्याला मारहाण केली

‘’त्याला दुखापत पोहोचवली’’

तरीही तिसऱ्याला

‘’एक तिसरा सेवक देखील. ‘’तरीही’’ हा शब्द आपल्याला इशारा देतो की त्या मालकाने दुसरा सेवक पाठवायची आवश्यकता नव्हती, आणि ह्या अधिक त्याने तिसरा देखील सेवक पाठवला.