Door43-Catalog_mr_tn/LUK/20/07.md

1.4 KiB
Raw Permalink Blame History

आणि त्यांनी उत्तर दिले

‘’मुख्य याजक, शास्त्री आणि वडील मंडळीने उत्तर दिले’’

त्यांना माहित नाही असे त्यांनी उत्तर दिये

काही भाषेत थेट उद्गार पसंत केला जातो. ‘’ते म्हणाले,’आम्हाला माहित नाही’ (पहा: भाषेचे उद्गार)

तो कुठून आला

‘’कुठून योहानाचा बाप्तिस्मा आला. ह्याचे भाषांतर ‘’बाप्त्सिमा देण्याचा योहानाचा अधिकार कुठून आला’’ किंवा ‘’योहानाल लोकांचा बाप्तिस्मा करण्याचा अधिकार कोणी दिला.

मी देखील तुम्हाला सांगणार नाही

ह्याचे भाषांतर ‘’आणि मी तुम्हाला सांगणार नाही’’ किंवा ‘’तुम्ही जसे मला सांगणार नाही, तसेच मी देखील तुम्हाला सांगणार नाही.