Door43-Catalog_mr_tn/LUK/20/03.md

1.3 KiB
Raw Permalink Blame History

त्याने उत्तर देऊन त्याला म्हंटले

‘’येशूने प्रत्युत्तर दिले’’

योहानाचा बाप्तिस्मा,माझ्याकडून का स्वर्गातून आहे?

ह्याचे भाषांतर ‘’लोकांना बाप्तिस्मा देण्याचा योहानाचा अधिकार स्वर्गातून का माणसातून होता? किंवा ‘’देवाने योहानाला लोकांना बाप्तिस्मा द्यायचे सांगितले, किंवा लोकांनी त्याला तसे करायला सांगितले?

स्वर्गातून

‘’देवापासून. ‘’याह्वेह’’ नावाने देवाला संबोधने यहुदी लोक टाळत असे.बरेचदा ते त्याला संदर्भ देण्यास ‘’स्वर्ग’’ हा शब्द वापरत होते. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)