Door43-Catalog_mr_tn/LUK/18/38.md

979 B

रडला

‘’बोलवले’’ किंवा ‘’ओरडला’’

दाविदाचा पुत्र

येशू हा दाविदाचा वंशज होता, जो इस्रायेलचा सर्वात महत्वाचा राजा होता.

माझ्यावर दया करा

‘’माझ्यावर दया दाखवा’’ किंवा ‘’माझ्यावर करुणा करा’’

ते लोक ‘’ते लोक’’

शांत राहण्यास

‘’शांत राहण्यास’’ किंवा ‘’ओरडू नये म्हणून’’

अधिकच ओरडत

ह्याचा अर्थ म्हणजे तो मोठ्याने रडला किंवा अधिक सातत्याने आणि चिकाटीने रडतच राहिला.