Door43-Catalog_mr_tn/LUK/18/28.md

1.1 KiB
Raw Permalink Blame History

जे काही आमच्या स्वतःचे आहे

‘’आमचे सर्व धन’’ किंवा ‘’आमची सर्व मालमत्ता’’

खचित, मी तुम्हाला सांगतो

येशू जे काही बोलणार होता त्याच्या महत्वावर भर देण्यासाठी त्याने हे पद वापरले.

कोणीही नाही ज्याने सोडले नाही.... ज्याला मिळणार नाही

ह्याचे सकारात्मक रीतीने भाषांतर करता येते: ‘’ज्याने सोडले...... त्याला मिळेल’’ (युडीबी)

आणि येणाऱ्या जगात, सार्वकालिक जीवन ह्याचे भाषांतर ‘’आणि येणाऱ्या जगात देखील सार्वकालिक जीवन.