Door43-Catalog_mr_tn/LUK/17/32.md

1.5 KiB
Raw Permalink Blame History

लोटाच्या पत्नीची आठवण करा

हा एक इशारा आहे. ह्याचे भाषांतर ‘’लोटाच्या पत्नीने केले तसे तुम्ही करू नका. ती मागे वळून सदोम कडे पाहते आणि त्या लोकांच्या बरोबरच तिला देखील शिक्षा दिली जाते.

जो कोणी आपले आयुष्य मिळवायचा प्रयत्न करेल तो ते गमावेल

‘’जे लोक त्यांचे आयुष्य वाचवायचा प्रयत्न करतील ते त्याला मुकतील’’ किंवा ‘’जो कोणी आपल्या जुन्या आयुष्याकडे परत वळेल तो आपले आयुष्य गमावेल’’

पण जे कोणी त्यांचे आयुष्य गमावतील ते त्याचा बचाव करतील

‘’पण जे लोक त्यांची आयुष्य गमावतील ते त्याला वाचवतील’’ किंवा ‘’आणि जो कोणी त्याच्या जुन्या आयुष्याच्या पद्धतीला सोडतील ते त्याच्या आयुष्याला वाचवतील’’