Door43-Catalog_mr_tn/LUK/17/25.md

2.3 KiB
Raw Permalink Blame History

(येशू बोलत राहतो)

पण त्याने आधी दुख भोगावे

‘’पण प्रथम मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुख भोगावे. येशू स्वतःबद्दल तिसर्या व्यक्तीत बोलत होता. (पहा: पहिली, दुसरी किंवा तिसरी व्यक्ती)

जसे नोहाच्या दिवसांमध्ये झाले

ह्याचे भाषांतर ‘’जसे लोक नोहाच्या दिवसात वागत होते’’ किंवा ‘’जसे लोक नोहा असताना वागत होते. ‘’नोहाचे दिवस’’ ह्याचा संदर्भ देवाने ह्या जगातील लोकांना शिक्षा केली त्याच्या आधीचा काळ त्याचा संदर्भ देत होते.

म्हणून जसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांमध्ये देखील होईल

ह्याचे भाषांतर ‘’मनुष्याच्या पुत्राच्या दिवशी करतात तसेच लोक करतील’’ किंवा ‘’जेव्हा मनुष्याचा पुत्र येणार असेल तेव्हा त्याच गोष्टी लोक करतील. ‘’मनुष्याच्या पुत्राचे दिवस’’ ह्याचा संदर्भ त्या काळाशी आहे जेव्हा मनुष्याचा पुत्र येणारच असेल.

ते खातपीत होते, लग्न करत होते, लग्न करून देत होते

लोक साधारण गोष्टी करत होते. त्यांचा न्याय देव करेल ह्याची त्यांना अजिबात काळजी नव्हती.

ते तारू

‘’ते जहाज’’ किंवा ‘’पडाव’’