Door43-Catalog_mr_tn/LUK/17/20.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

परुश्यांनी त्यांना हे विचारले

ह्याचे भाषांतर एका क्रियाशील क्रियापदाने होते. ‘’परुश्यांनी येशूला विचारले. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी) गोष्टीतील नवीन भागाची ही सुरुवात आहे. काही भाषांतरे त्याची सुरुवात ‘’एक दिवस’’ (युडीबी) किंवा ‘’एकदा. असे करतात.

जेव्हा देवाचे राज्य येईल

ह्याचे भाषांतर एका प्रत्यक्ष उद्गाराने होते: ‘’देवाचे राज्य कधी येईल? (पहा: भाषेचे उद्गार)

देवाचे राज्य दृश्य स्वरूपाने येत नाही

ह्याचे भाषांतर ‘’जरी तुम्ही देवाच्या राज्याचा शोध घेतला , तरी तुम्हाला ते दिसणार नाही. ते लोक येशूला त्यांच्यातील राजा म्हणून पाहणार नाही कारण ते ह्या शारीरिक राज्याला पाहत होते.

देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे

ह्याचे भाषांतर ‘’देवाचे राज्य येथे आहे’’ किंवा ‘’देवाने तुमच्यात राज्य करण्यास आधीच सुरु केले आहे.