Door43-Catalog_mr_tn/LUK/17/05.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

आमचा विश्वास वाढव

‘’आम्हाला कृपया अधिक विश्वास दे’’ किंवा ‘’कृपया आमच्या विश्वासात अधिक विश्वासाची भर घाल’’

जर मोहरीच्या दाण्याप्रमाणे तुमचा विश्वास असेल

ह्याचे भाषांतर ‘’मोहरीच्या दाण्यासारखा जरी तुमचा विश्वास असेल’’ किंवा ‘’मोहरीच्या दाण्यासारखा मोठा जरी तुमचा विश्वास असेल, पण तो नाही. ह्या वाक्याची रचना दर्शवते की त्यांचा नव्हता, प्रत्यक्षात, मोहरीच्या दाण्याप्रमाणे जरी त्यांचा विश्वास नसेल.

त्याला मुळासकट उपटून, समुद्रात टाकले जाते

ह्याचे भाषांतर ‘’स्वतःला मुळासकट उपट आणि स्वतःला त्या समुद्रात लाव’’ किंवा ‘’जमिनीतून तुमची मुळे घ्या , आणि ती खोल समुद्रात लावा.

त्यांनी तुझी आज्ञा पाळली असती तर

‘’ते झाड तुमची आज्ञा पाळेल’’ त्याचा परिणाम अटीवर स्थित आहे. जर त्यांचा विश्वास असेल तेव्हाच ते होईल.