Door43-Catalog_mr_tn/LUK/16/18.md

1.2 KiB
Raw Permalink Blame History

(येशू त्या लोकांशी बोलत राहतो.)

जे नियमशास्त्र बदलले नाही ह्याचे हे उदाहरण असल्याने, ह्या वचनाची सुरुवात देखील ‘’उदाहरणार्थ. ह्याने होऊ शकते.

प्रत्येकजण जो आपली बायको टाकून देतो

‘’जो कोणी आपली बायको टाकून देतो’’ किंवा ‘’जो पुरुष आपल्या बायकोला टाकून देतो’’ किंवा ‘’जर एका पुरुषाने आपल्या पत्नीला टाकून दिले’’

व्यभिचार करतो

‘तो व्यभिचारासाठी दोषी आहे’’

जो कोणी विवाह कार्यो

‘’कोणीही पुरुष जो पत्नीशी विवाह करतो’’ किंवा ‘’जर एकापुरुषाने स्त्रीशी विवाह केला’’