Door43-Catalog_mr_tn/LUK/16/16.md

2.1 KiB
Raw Permalink Blame History

(येशू परुश्यांना शिकवत राहतो.)

नियमशास्त्र आणि ते संदेष्टे

ह्याचा संदर्भ सर्व देवाच्या वचनांशी आहे जे त्या वेळेपर्यंत लिहून ठेवल्या गेल्या.

योहान आला

ह्याचे भाषांतर ‘’बाप्तिस्मा करणारा योहान आला आणि त्याने उपदेश दिला.

देवाच्या राज्याच्या शुभवर्तमानाची घोषणा केली गेली

ह्याचे भाषांतर ‘’आम्ही लोकांना देवाच्या राज्याचे शुभवर्तमान शिकवत आहोत.

सर्व लोक त्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात

ह्याचे भाषांतर ‘’सर्व लोक त्यात प्रवेश करण्यासाठी सर्व काही करत आहेत. ह्याचा संदर्भ येशूच्या शिकवणी जे लोक ऐकून मान्य करत होते.

आकाश आणि पृथ्वी नाहीसे होणे सोपे आहे का

‘’जसे तुम्हाला माहित आहे की आकाश आणि पृथ्वी नाहीसे होऊ शकत नाही, तुम्ही खात्री बाळगू शकता की’’

पत्राचा एक फटकारा

‘’पत्राचा सर्वात छोटा भाग. ह्याचे भाषांतर ‘’नियमशास्त्रातील सर्वात छोटा तपशील.

अवैध ठरण्यासाठी

‘’नियमशास्त्रातून काढण्यासाठी’’