Door43-Catalog_mr_tn/LUK/16/10.md

1.2 KiB
Raw Permalink Blame History

(येशू लोकांना शिकवत राहतो.)

म्हणूनच

ह्याचे भाषांतर ‘’त्याच्या मुळे’’ किंवा ‘’म्हणूनच ह्या तत्वाशी जुळत.

तुला खरे धन देऊन कोण तुझ्यावर विश्वास ठेवेल?

हा एक अभिप्रेत प्रश्न आहे. ह्याचे भाषांतर ‘’कोणीही तुझ्यावर खरे धन देऊन विश्वास ठेवणार नाही’’ किंवा ‘’सांभाळण्यास कोणीही तुला खरे धन देणार नाही. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

तुझे स्वतःचे असे तुला कोण देईल

हा देखील एक अभिप्रेत प्रश्न आहे. ह्याचे भाषांतर ‘’कोणीही तुला स्वतःसाठी खरे धन देणार नाही.